ना दीपिका ना ऐश्वर्या! 'ही' आहे आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

Vaishali Patil

संपत्ती

सिनेसृष्टीत बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांची संपत्ती करोडोंची आहे.

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

सर्वात श्रीमंत अभिनेत्री

पण तुम्हाला माहीत आहे का आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

जगातील सर्वात महागड्या आणि श्रीमंत स्टार्सबद्दल बोलायचे झाले तर भारतीय कलाकारांचे नाव येणे साहजिकच आहे.

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

अभिनेत्री

पण आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री ही भारतातील नाही.

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

'फॅन बिंगबिंग'

ती चिनी अभिनेत्री 'फॅन बिंगबिंग' आहे. (Fan Bingbing)

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

900 कोटी

तिची एकूण संपत्ती 900 कोटींची आहे. यासोबतच ती आशियातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री देखील आहे.

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

जगभरात प्रसिद्ध

'फॅन बिंगबिंग' जगभरात प्रसिद्ध आहे ती चीनबरोबरच अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम करते. (Fan Bingbing)

Not Aishwarya Rai Bachchan Or deepika richest actress in asia fan bingbing from china viral

फोर्ब्स-टाइम्स

फोर्ब्स-टाइम्स मासिकात तिचे नाव टॉप लिस्टमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.