कार्टी काळजात घुसली नाही तर हे आहे तेजश्रीचं पहिलं व्यावसायिक नाटक

kimaya narayan

तेजश्री प्रधान

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान कायमच चर्चेत असते.

Tejashri Pradhan

मालिका

तेजश्रीच्या विविध मालिकांमधील भूमिका गाजल्या आहेत. पण तेजश्रीने नाटकातही उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

Tejashri Pradhan

नाटक

अनेकांना प्रशांत दामलेंबरोबरच कार्टी काळजात घुसली हे पहिलं नाटक वाटत पण तसं नाहीये. तेजश्रीने त्या आधीच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले आहे.

Tejashri Pradhan

पहिलं नाटक

2009 मध्ये पाहिल्यांदा तेजश्रीने पहिल्यांदा नाटकात काम केलं ज्याचं नाव होतं फक्त तुझी साथ हवी. कुमार सोहोनी या नाटकाचे दिग्दर्शक होते.

Tejashri Pradhan

नवीन नाटक

त्यानंतर तिचं मला काही सांगायचंय हे नाटकही प्रेक्षकांच्या भेटीस आलं. त्यानंतर अजूनतरी नव्या नाटकातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली नाहीये.

Tejashri Pradhan

आगामी प्रोजेक्ट

येत्या 2025 मध्ये ती अनेक नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tejashri Pradhan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Tukaram
तुकारामांची भूमिका साकारलेले कलाकार झाले अजरामर - येथे क्लिक करा