विक्रमवीर जोकोविच ग्रास कोर्टच्या 'बादशाह'ला देणार शह?

अनिरुद्ध संकपाळ

नोव्हाक जोकोविच

नोव्हाक जोकोविचने विम्बल्डनच्या सेमी फायनलमध्ये इटलीच्या जॅनिक सिनेरचा सरळ सेटमध्ये पराभव करत फायनल गाठली.

Novak Djokovic

विम्बल्डनची खास फायनल

जोकोविचसाठी ही फायनल खूप खास आहे. त्याची ही 35 वी ग्रँडस्लॅम फायनल आहे. जोकोविच हा एकेरीत सर्वाधिकवेळा ग्रँडस्लॅम फायनल खेळणारा टेनिसपटू ठरला आहे.

Novak Djokovic

विक्रमवीर जोकोविच

ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल (पुरूष आणि महिला) खेळणाऱ्यांच्या यादीत जोकोविच अव्वल स्थानावर आहे.

Novak Djokovic

अलकाराझचे तगडे आव्हान

जोकोविच आता अग्रमानांकित कार्लोस अलकाराझशी विम्बल्डनचा ताज मिळवण्यासाठी दोन हात करणार आहे.

Carlos Alcaraz

रॉजर फेडररचा विक्रम रडारवर

सातव्या मानांकित नोव्हाक जोकोविचला यंदाच्या विम्बल्डन फायनलमध्ये द ग्रेट रॉजर फेडररचा सर्वाधिक विम्बल्डन (8) जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरेल.

Novak Djokovic

ग्रास कोर्टचा बादशाह कोण?

ग्रास कोर्टवर जोकोविच शेवटचा 2018 मध्ये हरला होता. मरिन सिलीकने त्याचा पराभव केला होता.

Novak Djokovic

सलग 45 विजय

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर जोकोविच शेवटचा 2013 मध्ये हरला होता. त्यावेळी अँडी मरेने त्याचा पराभव केला होता. जोकोविचने सेंटर कोर्टवर सलग 45 सामने जिंकले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic