आता अमिताभ बच्चन घरी बसून दरवर्षी करोडोंची कमाई करणार, ओशिवरा ऑफिस म्युझिक कंपनीला दिले भाड्याने!

Anuradha Vipat

ओशिवरा परिसर

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील आपली व्यावसायिक जागा भाड्याने दिली आहे.

Amitabh Bachchan

पाच वर्षांसाठी भाड्याने

त्यांनी वॉर्नर म्युझिक इंडिया लिमिटेडला अंदाजे 10,000 चौरस फुटांचे चार युनिट्स 2.07 कोटी रुपयांच्या वार्षिक भाड्याने पाच वर्षांसाठी भाड्याने दिले आहेत.

Amitabh Bachchan

ही मालमत्ता...

भाड्याव्यतिरिक्त त्यांनी सुरक्षा म्हणून १.०३ कोटी रुपये घेतले आहेत. अमिताभ बच्चन यांनी ही मालमत्ता या वर्षी ऑगस्ट महिन्यात 7.18 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

Amitabh Bachchan

या पाच वर्षांच्या डीलमध्ये...

वृत्तानुसार, Propstack.com च्या कागदपत्रांनुसार, या पाच वर्षांच्या डीलमध्ये, संगीत कंपनीला तीन वर्षांसाठी दरवर्षी 2.07 कोटी रुपये भाडे म्हणून द्यावे लागतील.

Amitabh Bachchan

ज्यांची किंमत करोडोंमध्ये

रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन 3,190 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्याच्याकडे अनेक आलिशान बंगले आहेत ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.

Amitabh Bachchan

या बंगल्याची किंमत

त्यांच्या जलसा या बंगल्याची किंमत 112 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचे जनक आणि वत्स सारखे बंगलेही आहेत. याशिवाय त्यांचा प्रतीक्षा नावाचा बंगलाही होता जो त्यांनी नुकताच त्यांची मुलगी श्वेता हिला दिला

Amitabh Bachchan

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायकाने शेअर केला मुलगा अरहानसोबत फोटो, म्हटले सपोर्ट सिस्टीम...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malaika shares photo with son Arhaan