आता LED बल्बद्वारे चालणार इंटरनेट, काय आहे नवी टेक्नोलॉजी?

Amit Ujagare (अमित उजागरे)

टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स ऑर्गनायझेशननं एक नवा वायरलेस स्टैंडर्ड LiFi सादर केलं आहे.

Wifi Lifi

साधारणपणे Wifi किंवा वायरच्या मदतीनं इंटरनेट उपलब्ध केलं जातं.

Wifi Lifi

पण LiFi लाईटचा उपयोग करुन इंटरनेट वापरता येतं.

Wifi Lifi

म्हणजे LiFi हा Wifiचा स्पर्धक मानला जातो.

Wifi Lifi

हा रेडिओ फ्रक्वेन्सी वेवच्या ऐवजी लाईटचा वापर करुन इंटरनेट उपलब्ध करुन देतं.

Wifi Lifi

Lifi म्हणजे लाईट फिडिलिटी. हे तंत्रज्ञान Wifi प्रमाणं वायरलेस पद्धतीनं कोणत्याही डिव्हाईसला इंटरनेटशी कनेक्ट करु शकतो.

Wifi Lifi

Lifi मध्ये राऊटरचं काम LED बल्बद्वारे केलं जातं. याचा स्पीड 10 Mbps ते 9.6 Mbps पर्यंत स्पीड देतो.

Wifi Lifi

Wifiच्या तुलनेत Lifi स्वस्त देखील आहे. कारण याला सध्याच्या चीपमध्ये कमीत कमी बदलांसह वापरता येऊ शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wifi Lifi