आता सालार होणार ओटीटीवर प्रदर्शित , या प्लॅटफॉर्मने केली घोषणा

Anuradha Vipat

सालार हा चित्रपट

प्रशांत नील दिग्दर्शित सालार हा चित्रपट गेल्या वर्षीच्या शेवटच्या महिन्यात प्रदर्शित झाला होता.

Salaar will be released on OTT

अ‍ॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात...

जानेवारी महिन्यातही हा चित्रपट चित्रपटगृहात आहे. अ‍ॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात प्रभाससोबत पृथ्वीराज सुकुमारनही दिसत आहे.

Salaar will be released on OTT

OTT प्लॅटफॉर्म Netflix

दोघांचा अभिनय लोकांना आवडला आहे. दरम्यान, OTT प्लॅटफॉर्म Netflix ने चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.

Salaar will be released on OTT

जादू दाखवण्यासाठी सज्ज

मोठ्या पडद्यावर स्प्लॅश केल्यानंतर, आता सालार OTT वर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Salaar will be released on OTT

चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत घोषणा

नेटफ्लिक्स इंडिया साउथने आपल्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे.

Salaar will be released on OTT

आनंद व्यक्त

OTT प्लॅटफॉर्मच्या या घोषणेनंतर दक्षिण भारतातील लोक आनंद व्यक्त करत आहेत.

Salaar will be released on OTT

जाणून घ्या कोणत्या लोकांनी चुकूनही खाऊ नये बीटरूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eat beetroot