Numerology : या तारखांचा जन्म असतो खुप लकी, तुमची तारीख काय?

धनश्री भावसार-बगाडे

अंक ज्योतिष्य

अंक ज्योतिष्यानुसार १ मुलअंक असणारे लोक फार सरळ स्वभावाचे असतात.

Numerology | esakal

मुलांक १

१, १०, १९, २८ या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मुलांक १ असतो.

Numerology | esakal

मन जिंकतात

हे लोक आपल्या स्वभावाने लोकांची मन जिंकतात.

Numerology | esakal

स्वामी ग्रह

१ मुलांक असणाऱ्यांचा स्वामी ग्रह सूर्य असतो.

Numerology | esakal

लकी असतात

म्हणूनच हे लोक फार लकी असतात.

Numerology | esakal

प्रगती, व्यवसाय

हे लोक चांगली प्रगती करतात. व्यवसायात भरपूर यश कमवतात.

Numerology | esakal

आर्थिक स्थिती

हे लोक उत्तम पैसा कमवतात, त्यांची आर्थिकस्थिती चांगली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology | esakal