Anuradha Vipat
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे
सोशल मीडियावर सक्रिय
नुसरत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सतत चाहत्यांच्या संपर्कात
नुसरत सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
लेटेस्ट फोटो
अशातच नुसरतने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
फोटो वायरल
नुसरतचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत
कमेंट्सचा वर्षाव
चाहतेही नुसरतच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत
हॉट लूक
या फोटोत नुसरत खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.