सुंदर सुंदर वो हसीना बड़ी सुंदर सुंदर Nushrat Bharucha

Aishwarya Musale

प्रसिद्ध अभिनेत्री

नुसरत भरूचा हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

nushrat bharucha | sakal

सोशल मीडिया

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

nushrat bharucha | sakal

कलरफुल ड्रेस

नुसरत कलरफुल बॅकलेस जमसूट मध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

nushrat bharucha | sakal

वेगवेगळी पोज

करिश्माने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत

nushrat bharucha | sakal

दिसतेय ग्लॅमरस

या फोटोंमध्ये नुसरत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

nushrat bharucha | sakal

फोटो व्हायरल

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

nushrat bharucha | sakal

नेहमी चर्चेत

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

nushrat bharucha | sakal

नवीन लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

nushrat bharucha | sakal