Nusrat Jahan : ईडीनं तुलाही नाही सोडलं! सहा तास काय केली विचारपुस?

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहॉ ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिला ईडीन समन्स बजावलं होतं.

Nusrat Jahan

गेल्या काही वर्षांपासून ईडीनं देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना नामोहरम केल्याचे दिसून आले आहे.

Nusrat Jahan

टीएमसी पक्षाची खासदार आणि अभिनेत्री असणाऱ्या नुसरतवर ईडीनं कारवाई करणे हे तिच्या चाहत्यांना काही आवडलेलं नाही.

Nusrat Jahan

नुसरतच्या चाहत्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सरकार सत्तेचा वापर चूकीच्या पद्धतीनं करत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

Nusrat Jahan

सोशल मीडियावर नुसरतला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आता नुसरत ही एका संकटात सापडली आहे.

Nusrat Jahan

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ईडीनं सहा तास चौकशी केल्याचे समोर आले आहे.

Nusrat Jahan

बऱ्याच दिवसांपासून सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईनं वेगळीच वातावरण निर्मिती केल्याचे दिसून आले आहे.

Nusrat Jahan

आगामी काळात नुसरत जहॉ ही अधिक आक्रमकपणे आपल्या मतदारांना आवाहन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan