Nusrat Jahan : ब्लॅक इन ब्यूटी...

सकाळ डिजिटल टीम

बंगाली चित्रपटांमधील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री नुसरत जहाँने आपल्या ग्लॅमरने चाहत्यांना घायाळ करून सोडले आहे

Nusrat Jahan

सोशल मीडियावरही नुसरत खूप सक्रिय असते

Nusrat Jahan

नुसरत अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मनंं जिंकून घेते आणि यावेळीही तिने तेच केले आहे

Nusrat Jahan

बंगाली चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

Nusrat Jahan

यात ती ब्लॅक लुकमध्ये दिसते आहे

Nusrat Jahan

या फोटोंमध्ये नुसरत ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे

Nusrat Jahan

ती कॅमेऱ्यासमोर सुंदर पोज देत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan