Nusrat Jahan : काय कडक दिसतेयसं ग बाई तू...किल्लरचं

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच नुसरतने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Nusrat Jahan

सोशल मीडियावर नुसरतने शेअर केलेले फोटो आता प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत

Nusrat Jahan

चाहते नुसरतच्या या फोटोंवर कमेंट करताना दिसत आहेत

Nusrat Jahan

नुसरत जहाँ ही एक प्रसिध्द अभिनेत्री असण्यासोबतच टीएमसी पक्षाची खासदार देखील आहे

Nusrat Jahan

नुसरत जहाँ कायमच चर्चेत असते. मध्यंतरी खासगी आयुष्यामुळे नुसरत चर्चेत आली होती

Nusrat Jahan

नुसरत जहाँ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Nusrat Jahan

नुसरत कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan