Nusrat Jahan : तुम हुस्न परी! टीएमसी महिला खासदाराचा झक्कास लूक...

सकाळ डिजिटल टीम

 टीएमसीची महिला खासदार आणि बंगाली ब्यूटी नुसरत जहाँ

Nusrat Jahan

नुसरत तिच्या अभिनयासह बोल्ड स्टाइलमुळे खुप चर्चेत असते

Nusrat Jahan

सोशल मीडियावर नुसरतच्या फोटो आणि व्हिडिओची खुप चर्चा रंगत असते

Nusrat Jahan

नुसरत सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते

Nusrat Jahan

नुसरत अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांची मनंं जिंकून घेते

Nusrat Jahan

या फोटोंमध्ये नुसरत समुद्रकिनारी ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली

Nusrat Jahan

नुसरतने तिच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan