Nusrat Jahan : अंघोळ करुन बाहेर आली, तेवढयात...

सकाळ डिजिटल टीम

केवळ महिला खासदार म्हणून नाहीतर एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नुसरत जहाची वेगळी ओळख आहे.

Nusrat Jahan

आपल्या बोल्डनेसचा काय परिणाम होईल, लोकं काय बोलतील याविषयी तिला काही देणेघेणे नाही.

Nusrat Jahan

सोशल मीडियावर नुसरतच्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

Nusrat Jahan

नुसरतच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देखील भलत्याच भन्नाट आहे.

Nusrat Jahan

यापूर्वी देखील नुसरत तिच्या दिलखेचक अंदाजामुळे लोकप्रिय झाली होती.

Nusrat Jahan

राजकारणाबरोबरच नुसरतनं मनोरंजन विश्वात देखील मोठी कामगिरी केली आहे.

Nusrat Jahan

आपल्या परखड व्यक्तिमत्वासाठी नुसरत ओळखली जाते. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Nusrat Jahan

काही दिवसांपूर्वी तिनं तिच्या एका वेगळ्या आउटफिटमध्ये जे फोटोशुट केलं होतं. त्यावरुन तिची चर्चा सुरु झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan