एवढा गं कसला तुला अ‍ॅटिट्युट?

युगंधर ताजणे

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांची लाडकी लेक न्यासा ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

न्यासा ही कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी तिला तिच्या लूकवरुन ट्रोल करण्यात आले आहे.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

काहींनी न्यासाचा चेहरा पाहून त्यावरुन तिच्यावर शेरेबाजी केले आहे.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

कित्येक नेटकऱ्यांनी न्यासाला तू थोडी हसू शकत नाहीस का, चेहरा असा का केला आहेस असे प्रश्न विचारले आहेत.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

काही नेटकऱ्यांनी तर तिला ट्रोल करत एवढा कसा ग तुला, अॅटिट्युट असे म्हणत तिला सुनावले आहे.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

बऱ्याचदा न्यासाची आई काजोलनं देखील न्यासाच्या रागीटपणाविषयी काही मुलाखतींमधून सांगितलं आहे.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

सोशल मीडियावरील स्टार किड्समध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी सेलिब्रेटी म्हणून न्यासाचे नाव घ्यावे लागेल.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,

येत्या वर्षात न्यासा बॉलीवूड डेब्यू करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nysa is yet to make her acting debut in Bollywood,