या स्टार क्रिकेटपटूनं मुलगी अन् गर्लफ्रेंडला दिला धोका, लग्नाआधीच...

अनिरुद्ध संकपाळ

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन आपली पार्टनर लॉरेन्स रोजसोबत तब्बल 8 वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. तो ऑक्टोबरमध्ये तिच्यासोबत लग्न देखील करणार होता.

Ollie Robinson

लग्नाचे कार्ड देखील छापले गेले होते. मात्र अॅशेस मालिकेवेळी या दोघांचे नाते संपुष्टात आले.

Ollie Robinson

29 वर्षाच्या ओली रॉबिन्सनने सोशल मीडियावरून रोजचे सर्व फोटो देखील हटवले आहेत.

Ollie Robinson

ओली आणि रोज यांना एक मुलगी देखील आहे. 2020 मध्ये या मुलीचा जन्म झाला होता. दोघांनी या मुलीचे नाव सिएना ठेवले होते.

Ollie Robinson

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या संघातील खेळाडू देखील ओलीच्या या प्रकरणामुळे निराश झाले आहेत.

Ollie Robinson

मिळालेल्या माहितीनुसार ओली रॉबिन्सन आता सोशल मीडिया स्टार मिया बेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तो कायम तिचे फोटो लाईक करतोय.

मिया बेकर देखील तिच्या पार्टनरपासून वेगळी झाली आहे. सोशल मीडियावरून तिने ही घोषणा केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.