साक्षी राऊत
शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आदिशक्ती दुर्गा मातेचे पाचवे स्वरूप स्कंदमातेची पूजा अर्चना केली जाते. शिवाय भक्त उपवासही करतात l
स्कंदमाता समृद्धी आणि शांतीचे प्रतिक आहे. तिच्या आशीर्वादाने जीवनात सुखसमृद्धी नांदते l
तुम्हाला घरात सुख-समृद्धी हवी असेल तर तुम्ही पूजेच्या वेळी रोज या स्त्रोतांचे पठण करा l
पटाम्बरपरिधाना कृदुहज्ञसयानानालंकार भुषिताम्, मंजीर हार केयूर किंकिणिरत्न कुण्डलधारिणीम I
प्रभुल्लवंदनापल्लवाधरांकांत कपोलांपीन पयोधराम्, कमनीयांलावण्यांजारत्रिवलींनितम्बनीम् l
अशाप्रकारे या स्तोत्रांचे पठण केल्यास मन शांत अन् प्रसन्न राहील.
शिवाय तुमच्या घरात कायम सुख-समृद्धी नांदेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.