Shiv Thakare : पुन्हा एकदा शिव ठाकरे गाजवणार रोडीज!

सकाळ डिजिटल टीम

छोटा पडदा गाजवणारा शिव ठाकरे नेहमीच चर्चेत असतो.

Shiv Thakare | esakal

सतत कोणत्या ना कोणत्या रिॲलिटी शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

Shiv Thakare | esakal

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

Shiv Thakare | esakal

खतरों के खिलाडी १३

आता तो ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे

Shiv Thakare | esakal

रोडीज मध्ये दिसणार शिव

‘खतरों के खिलाडी १३’नंतर शिव पुन्हा एकदा ‘रोडीज’ मध्ये दिसणार आहे.

Shiv Thakare | esakal

चाहते उत्सुक

आता शिवला गँग लीडरच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Shiv Thakare | esakal

शिव गँग लीडरच्या भूमिकेत

‘रोडीज १९’मध्ये रिया चक्रवर्ती, प्रिंस नरूला और गौतम गुलाटी ही मंडळी गँग लीडरच्या भूमिकेत दिसत आहेत.

Shiv Thakare | esakal

सोनू सूद

सोनू सूद हा कार्यक्रम होस्ट करत आहे

Shiv Thakare | esakal

या गँग लीडरच्या टीममध्ये शिव ठाकरेच्या एन्ट्रीने मालिकेच्या टीआरपीवरही चांगलाच परिणाम होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Thakare | esakal