Onkar Bhojane: मी बोबडा नाहीय हो.. ती कमेंट आणि ओंकारचं उत्तर..

नीलेश अडसूळ

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

हास्यजत्रामधील त्याची यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट.. यामुळे त्याचे कौतुकही झाले आणि टीकाही.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

पण तो मागे हटला नाही.. 'हौस आकाशी उंच उडायची' म्हणत त्याने झेप घेतली आणि 'सरला एक कोटी'सारखा दमदार चित्रपट केला.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

आता तो 'करून गेलो गाव' या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

यावेळी त्याने 'अनेक लोक मला बोबडा समजतात' असा मोठा खुलासा केला.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

हास्यजत्रेत बऱ्याचदा बोबडे पात्र साकारत असल्याने अनेकांना माझ्याविषयी सहानुभूती वाटते.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

ते मला काळजीने विचारतात, किंवा कधीतरी तुझा तु नॉर्मलही बोलतो ते कसं? असंही विचारतात.

Onkar Bhojane exclusive interview on Sakal Unplugged he said i am not stammering in real life | sakal

;पण मी बोबडा नाहीय, ती माझी भूमिका आहे, असं बऱ्याचदा सांगावं लागतं. पण ही माझ्या कामाची पोचपावती असल्याने आनंदही होतो.' असं तो या मुलाखतीत म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.