काय आहे ऑप्शन ट्रेडिंग?

संतोष कानडे

Options Trading

आजकाल ऑप्शन ट्रेडिंगचा बोलबाला आहे

Options Trading

नशिब

ज्याला त्याला ऑप्शन्समध्ये नशिब आजमावायचं आहे

Options Trading

गुंतवणूक

ऑप्शन्सच्या माध्यमातून कमी कॅपिटलमध्ये बाजारात गुंतवणूक करता येते

Options Trading

स्टॉक

स्टॉक्समध्ये गुंतवणुकीसाठी अधिकचं कॅपिटल आणि वेळ द्यावा लागतो

Options Trading

रिझल्ट

ऑप्शन्समध्ये एका आठवड्यात तुम्हाला रिझल्ट दिसतो

Options Trading

कॅपिटल

ऑप्शन्समध्ये ऑप्शन बायर्स आणि ऑप्शन सेलर्स हे दोन भाग असतात

सेलर्स

सेलर्स होण्यासाठी पुन्हा जास्त कॅपिटलची गरज असते

Options Trading

बायर्स

त्यामुळे बायर्स होण्यासाठी नवे गुंतवणूकदार उत्सुक असतात

सीरिज

या सीरिजमध्ये आपण ऑप्शन्ससंदर्भात रोज माहिती घेणार आहोत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Options Trading