सावधान, तुम्हीही टूथब्रशला पेस्ट लावण्याआधी ब्रश धुतात?

धनश्री भावसार-बगाडे

ओरल हायजीन

चांगल्या आरोग्यासाठी ओरल हायजीन फार आवश्यक आहे. जर तुम्हीही त्या लोकांपैकी आहात जे दात घासताना पेस्ट लावण्याआधी ब्रश धुतात, तर यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या.

Oral Hygiene | esakal

दिवसातून कितीवेळा ब्रश

चांगल्या ओरल हायजीनसाठी दिवसातून २ वेळा ब्रश करणे आवश्यक असते.

Oral Hygiene | esakal

ब्रश कधी बदलावा?

प्रत्येक ३-४ महिन्यात ब्रश बदलला जाणे आवश्यक आहे.

Oral Hygiene | esakal

इंटरडेंटल फ्लॉस

इंटरडेंटल ब्रशवर फ्लॉस लावून दात घासणे ओरल हायजीनसाठी हानीकारक आहे.

Oral Hygiene | esakal

जोरजोरात घासणे

दात जोरजोरात घासू नये त्यामुळे दातांना हानी पोहचते.

Oral Hygiene | esakal

किती वेळ दात घासावे

दात किती वेळा घासावे यासारखेच किती वेळ घासावे हेपण महत्वाचे आहे. त्यावर तुमची ओरल हेल्थ अवलंबून असते. दात २ ते ३ मिनीट घासले जाणे आवश्यक असते.

Oral Hygiene | esakal

ओला ब्रश

ब्रशला पेस्ट लावण्या आधी पेस्ट लावल्याने दात नीट स्वच्छ होत नाहीत.

Oral Hygiene | esakal

लवकर फेस

ब्रश ओला केल्याने त्यावर पेस्ट लावून घासायला घेतले की लगेच फेस तयार होतो. त्यामुळे अपेक्षित वेळेपेक्षा कमी वेळेत ब्रश होतो. त्यामुळे दात नीट स्वच्छ होत नाहीत.

Oral Hygiene | esakal

ब्रश केसमध्ये ठेवा

ब्रशवर धूळ बसू नये म्हणून ब्रश केसमध्ये ठेवणे कधीही उत्तम उपाय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oral Hygiene | esakal