Orhan Awatramani aka Orry : ओरीसोबत सेल्फी घ्यायचायं, 'एवढे' पैसे खिशात ठेवा!

युगंधर ताजणे

फार कमी वेळेत बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झालेल्या ओरीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे.

Orhan Awatramani aka Orry karan

करण जोहरच्या शो मध्ये ओरी आला होता त्यावेळी त्यानं त्याच्याविषयी अनेक भन्नाट गोष्टी शेयर केल्या होत्या.

Orhan Awatramani aka Orry karan

ओरीनं यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींसोबत फोटो शेयर केले होते. त्याची चर्चा झाली होती.

Orhan Awatramani aka Orry karan

ओरीसोबत फोटो काढणे हे नवोदित कलाकारांचा आवडता ट्रेंड असल्याचे दिसून आले होते. त्यावरुन त्यांच्या काही वेगळ्या भावना होत्या.

Orhan Awatramani aka Orry karan

अनन्या पांडे, कियारा, जान्हवी, नोरा, मलायका, क्रिती, सारा यांचे ओरी सोबत फोटो सोशल मीडियावर दिसून आले आहेत.

Orhan Awatramani aka Orry karan

करणनं त्याच्या शो मध्ये ओरीला तू एका सेल्फीसाठी किती रुपये घेतोस असे विचारले होते.

Orhan Awatramani aka Orry karan

त्यावर ओरीनं तब्बल वीस लाख रुपये एका सेल्फीसाठी घेत असल्याचे सांगितले. एका पार्टीसाठी पंचवीस ते तीस लाख रुपये घेतो असेही तो म्हणाला होता.

Orhan Awatramani aka Orry karan

गेल्या काही दिवसांपासून ओरीनं त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी सोशल मीडियावर शेयर केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Orhan Awatramani aka Orry karan