पार्ट्यांमध्ये आणि मोठ्या सेलिब्रिटींसोबत पोज देऊन ओरी करतो 20-30 लाखांची कमाई , स्वतःचं केला खुलासा

Anuradha Vipat

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवत्रामणी

सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवत्रामणी उर्फ ​​ओरीने बिग बॉस 17 मध्ये प्रवेश केला होता. तो एका दिवसासाठी शोमध्ये आला होता, पण त्याच्या एंट्रीने खळबळ उडवून दिली.

Orhan Avatramani

अनेक प्रश्नांची उत्तरे

शो खूपच मजेशीर होता. सलमान खानसोबत ओरीची मजाही चाहत्यांना आवडली. येथे ओरीने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली.

Orhan Avatramani

ओरीला स्टेजवर अनेक क्लिप दाखवल्या

सलमान खानने ओरीला स्टेजवर अनेक क्लिप दाखवल्या, ज्या ऑनलाइन शेअर केल्या गेल्या. सलमानने ओरीला विचारले की, तुम्ही काय करता हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

Orhan Avatramani

फोटो पोस्ट करण्यासाठी पैसे

त्यानंतर ओरीने सांगितले की त्यांच्याकडे 5 व्यवस्थापक आहेत. ओरी म्हणाला की, तो पार्टीला जाण्यासाठी पैसे घेत नाही, तर पार्टीतील स्टार्ससोबत पोज देण्यासाठी आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्यासाठी पैसे घेतो.

Orhan Avatramani

पार्ट्यांमध्ये स्टार्ससोबत पोज देण्यासाठी

ओरी म्हणाली की, पार्ट्यांमध्ये स्टार्ससोबत पोज देण्यासाठी आणि फोटो शेअर करण्यासाठी तो 20 ते 30 लाख रुपये आकारतो.

Orhan Avatramani

मुलांसोबत पोज

ओरी म्हणाला,लोक मला पार्ट्यांमध्ये आमंत्रित करतात आणि मला त्यांच्या कुटुंब आणि मुलांसोबत पोज देण्यास सांगतात.

Orhan Avatramani

यासाठी मी 20 ते 30 लाख रुपये घेतो

मी त्यांच्यासोबत पोज देतो आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतो. यासाठी मी 20 ते 30 लाख रुपये घेतो. हे ऐकून सलमानला धक्काच बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Orhan Avatramani