१० सर्वाधिक मानधन घेणारे OTT अभिनेते

सकाळ डिजिटल टीम

सैफ अली खान

सैफ अली खानने पर सियासत या मालिकेत सरताज सिंगच्या भूमिकेसाठी १५ कोटी रुपये घेतले.

मनोज बाजपेयी

‘द फॅमिली मॅन २’साठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज बाजपेयीला १० कोटी मानधन देण्यात आले.

नवाजुद्दीन सिद्दीकी

‘Scared Games सीझन १’च्या यशानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीला दुसऱ्या सीझनसाठी १० कोटी रुपये दिले गेले.

राधिका आपटे

सेक्रेड गेम्समध्ये रॉ एजंट अंजली माथूरच्या भूमिकेसाठी राधिका आपटेने ४ कोटी घेतले.

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी या अभिनेत्याने मिर्झापूरसाठी १० कोटी आणि सेक्रेड गेम्स २ साठी १२ कोटी आकारले.

अली फजल

अभिनेता अली फझलने गुड्डू भय्याच्या भूमिकेसाठी १२ लाख आकारले.

सामंथा प्रभू

सामंथा प्रभू ‘द फॅमिली मॅन’मध्ये श्रीलंकन ​​तमिळ मुक्ती सेनानी निर्दयी राजीची भूमिका साकारताना दिसली. तिला या भूमिकेसाठी ४ कोटी दिले गेले.

प्रतीक गांधी

प्रतीक गांधीला प्रत्येक एपिसोडसाठी ५ लाख रुपये मानधन देण्यात आले.

सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हरने थ्रिलर वेब सिरीज तांडवच्या प्रति एपिसोडसाठी ५ लाख रुपये मानधन घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.