Overthinking मुळे आयुष्याचं होईल वाटोळं, स्वत:ला असं सावरा

साक्षी राऊत

विचार करणे

काही वेळा काही गोष्टींचा विचार करणे आणि त्यामुळे चिंतेत असणे हे सामान्य असू शकतं.

Overthinking

आरोग्यास तोटे

मात्र सतत विचार केल्याने तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचू शकते.

Overthinking

उपाय

आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ओव्हरथिकिंगची सवय मोडू शकते.

Overthinking

प्रॉब्लेम्स लिहा

यात काही तुम्हाला सर्वाधिक स्ट्रेस देणाऱ्या समस्या आणि सर्वात कमी स्ट्रेस देणाऱ्या समस्या याबाबत एकंदरित एका वहीवर लिहून काढा. त्यानंतर त्यावर सर्वाधिक चिंता करण्याचं नेमकं कारण काय यावर विचार करा. आणि त्यावर उपाय शोधत हळू हळू पुढे जा.

Overthinking

सत्याची बाजू

स्वत:बाबत प्रामाणिक राहा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांवर पांघरूण घालता तेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याशी खेळत असता.

Overthinking

माइंडफुलनेस

जेव्हा तुम्ही तुमच्या वर्तमानाचा सर्वाधिक विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या भूतकाळातील नकारात्मक गोष्टींचा विसर पडतो.

Overthinking

झोप

रात्री व्यवस्थित झोप घेतल्याने डोक्याला शांती मिळते.

Overthinking

वर्क मॅनेजमेंट

तुम्ही तुमच्या कामाचे योग्य प्रकारे नियोजन करा जेणेकरून तुमचं ओव्हरथिकिंग बंद होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overthinking