विषय पगाराचा! पाकिस्तानी संघ कराराशिवायच खेळतोय

अनिरुद्ध संकपाळ

अधिकृत आयोजक

पाकिस्तान हा यंदाच्या आशिया कप 2023 चा अधिकृत आयोजक आहे. मात्र त्यांच्या वाट्याला फक्त 4 सामने आले आहेत.

Babar Azam

बर आशिया कपच्या उत्पन्नातील वाट्यात श्रीलंकेची हिस्सेदारी असणार आहे.

Zaka Ashraf

आशिया कप कराराविनाच

आता तर पाकिस्तानचे खेळाडू आशिया कप हे केंद्रीय कराराविनाच खेळणार आहेत. त्यांचा करार 30 जूनलाच संपुष्टात आला आहे.

Babar Azam

केंद्रीय कराराविनाच खेळ सुरू

सध्या ते श्रीलंकेतील कसोटी मालिका देखील कोणत्याही केंद्रीय कराराविनाच खेळत आहेत. त्यामुळे त्यांचा पगार किती हे त्यांनाच माहिती नाही.

Babar Azam

कराराचं भिजत घोंगडं

पीसीबी आणि खेळाडूंच्या केंद्रीय कराराचा मुद्दा हा नजम सेठी आणि झाका अश्रफ यांच्या कार्यकाळात देखील तसाच आहे.

Zaka Ashraf

तुलनेत कमी पैसे

पाकिस्तानी संघाने इतर क्रिकेट बोर्ड जसे पैसे देतात तसचे पैसे पीसीपीबीने देखील द्यावेत अशी मागणी केली आहे. यात कुटुंबासाठी विमा आणि शिक्षण पॉलिसी मिळावी अशी मागणी केली आहे.

Babar Azam

उत्पन्नाचे स्त्रोत उघड करा

आयसीसी उत्पन्नाचा वाटा आणि प्रयोजकांकडून मिळणाऱ्या रक्कमेचा खुलासा करावा आणि विदेशी लीगमध्ये सहभागी होताना देण्यात येणाऱ्या एनओसीबाबत पारदर्शकता या देखील मागण्या खेळाडूंनी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babar Azam