Imran Khan: झीनत अमानच्या प्रेमात वेडे झाले होते पाकचे माजी पंतप्रधान

सकाळ डिजिटल टीम

एकेकाळी इमरान खान आणि झीनत अमान यांची प्रेमकहानी चर्चेचा विषय होती.

Imran Khan love story | sakal

पाकिस्तान क्रिकेट संघाचे कॅप्टन म्हणून इमरान भारतात आले होते. त्याच दरम्यान मुंबईतील एका पार्टीत त्यांची झीनत अमानसोबत भेट झाली.

Imran Khan love story | sakal

या भेटीनंतर या दोघांच्या अफेअरची सुरूवात झाली असल्याचे म्हटले जाते.

Imran Khan love story | sakal

झीनत आणि इमरान हे दोघेही लंडनमध्ये अनेकवेळा भेटले होते. 

Imran Khan love story | sakal

इमरानला झीनत यांच्यासोबत लग्न करायचे नव्हते तर झीनत लग्नाची इच्छा मनात बाळगून होती.

Imran Khan love story | sakal

अखेर या नाते फार काळ टिकले नाही पण इम्रानच्या अफेअर लिस्टमध्ये तिचे नाव कायमस्वरुपी जोडले गेले.

Imran Khan love story | sakal

इम्रानची एक्स पत्नी रेहम खानने तिच्या पुस्तकात झीनत आणि इमरानच्या नात्याविषयी लिहिले आहे.

Imran Khan love story | sakal

झीनत अमानला लाहोरमध्ये एका प्रेस कॉन्फरन्समध्ये इम्रान खानसोबतच्या अफेअरविषयी विचारले असता ती म्हणाली होती की ही गोष्ट फार जुनी झाली आहे.

Imran Khan love story | sakal

इम्रानवर त्याची एक्स पत्नी रेहम खानने बरेच आरोप लावले होते. ज्यामुळे त्याला बऱ्याच टिकेचा सामना करावा लागला.

Imran Khan love story | sakal

झीनतच्या वैवाहीक आयुष्यात त्यानंतर बरेच चढउतार आले.

Imran Khan love story | sakal

इम्रान खानने पाकिस्तानचे पंतप्रधान पदही भूषविले होते. त्याच्या बाजूने अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यानंतर त्याचे सरकार पडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan love story | sakal