AYESHA: 'मेरा दिल ये पुकारे आजा' पाकिस्तानी मुलगी रातोरात झाली व्हायरल

रुपेश नामदास

गेल्या काही दिवसांपासून एका पाकिस्तानी तरुणीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

AYESHA | esakal

'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यानं फेमस झालेल्या या मुलीचं नाव आयशा आहे.

AYESHA | esakal

आयशानं तिच्या डान्सची व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (ID- oyee_ayesha)

AYESHA | esakal

आयशानं हिरव्या रंगाचा सलवार सूट परिधान कलेला असून तिचे मोकळे केस सोडून डान्स करताना दिसत आहे.

AYESHA | esakal

 व्हिडिओमध्ये आयशा एका लग्नात डान्स करताना दिसत आहे. 

AYESHA | esakal

या व्हिडिओमुळे आयशा सोशल मीडियावर रातोरात स्टार झाली आहे.

AYESHA | esakal

आयशाचा हा व्हिडीओ 11 नोव्हेंबरला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

AYESHA | esakal

आयशाच्या व्हिडीओला आतापर्यंत याला १३ मिलिस पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AYESHA | esakal