Palak Tiwari: 'मी पाकिस्तानी आहे म्हणूनच..', पलकवर भडकला चाहता

सकाळ डिजिटल टीम & प्रणाली मोरे

टी.व्ही वरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय.

Palak Tiwari | Esakal

सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात ती दिसणार आहे.

Palak Tiwari | Esakal

पलक तिवारी बॉलीवूडमध्ये येण्याआधीपासून तिच्या फोटोपोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Palak Tiwari | Esakal

पलक नेहमीच ग्लॅमरस अंदाजातले तिचे फोटो पोस्ट करत असते.

Palak Tiwari | Esakal

तिनं नुकतेच जीन्स पॅंट आणि टॉपमधील फोटो शेअर केले आहेत,ज्यात तिच्या अदांवर घायाळ होत अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

Palak Tiwari | Esakal

पलकच्या एका पाकिस्तानी चाहत्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,'मी पाकिस्तानी आहे म्हणूनच तू माझ्या कमेंटकडे दुर्लक्ष करतेस,मला रिप्लाय देत नाही..'

Palak Tiwari | Esakal

२१ एप्रिलला 'किसी का भाई किसी की जान' सिनेमा रिलीज होत आहे तेव्हा पलकचा अभिनय पाहण्यास सगळेच उत्सुक दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari | Esakal