Palak Tiwari: आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..

प्रणाली मोरे

पलक तिवारीनं ब्लॅक रंगाच्या साडीत फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

Palak Tiwari | Esakal

पलक सोशल मीडियावर नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Palak Tiwari | Esakal

पलकच्या या फोटोंवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Palak Tiwari | Esakal

पलक तिवारी 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात दिसली होती.

Palak Tiwari | Esakal

सलमानच्या या सिनेमातून पलकनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Palak Tiwari | Esakal

काही दिवसांपूर्वी पलक चर्चेत आली ते तिचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत जोडलं गेल्यामुळे.

Palak Tiwari | Esakal

पलक तिवारीचे आणखी काही सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari | Esakal