Palak Tiwari: बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा..

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री

पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर सतत ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Palak Tiwari | Esakal

ब्युटीफूल पलक तिवारी

नुकत्याच शेअर केलेल्या तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Palak Tiwari | Esakal

पलकचा बोल्ड लूक

पलकचा या फोटोंमधील बोल्ड लूक नवा नसला तरी हटके आहे.

Palak Tiwari | Esakal

पलकचा पहिला सिनेमा

'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून पलकनं इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती.

Palak Tiwari | Esakal

पलकचे आगामी सिनेमे

सध्या पलक तिवारी चांगल्या प्रोजेक्ट्सच्या प्रतिक्षेत आहे.

Palak Tiwari | Esakal

पलकचा पहिला म्युझिक अल्बम

पलकनं तसं पाहिलं तर इंडस्ट्रीत म्युझिक अल्बमच्या माध्यमातून एन्ट्री केली होती.

Palak Tiwari | Esakal

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे पलक

पलकची नेहमीच तिची आई श्वेता तिवारीसोबत तुलना केली जाते.

Palak Tiwari | Esakal

टी.व्ही पासून दूर राहणार पलक

पलक तिवारीनं आईसारखं टी.व्ही काम करणात नाही हे बोलून खळबळ उडवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari | Esakal