Palak Tiwari : 'तू पाकिस्तानी डिझानयरसोबत काम का केलं'?

युगंधर ताजणे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पलक तिवारी ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

Palak Tiwari Trolled

सोशल मीडियावर पलकचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Palak Tiwari Trolled

पलकनं एका पाकिस्तानी डिझायनरसाठी फोटोशूट केल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Palak Tiwari Trolled

नेटकऱ्यांनी पलकवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. त्यात तिला तू पाकिस्तानी डिझायनरसोबत काम का केले अशी विचारणा करण्यात आली आहे.

Palak Tiwari Trolled

पलकच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिला शेवटी सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटात पाहिले गेले होते.

Palak Tiwari Trolled

पलकच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले होते. तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

Palak Tiwari Trolled

असंही म्हटलं जातं की, पलक ही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे. त्यांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari Trolled