पलक तिवारीचे सुंदर साडी कलेक्शन,तुम्हीही नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

पलक तिवारीने 'किसी का भाई किसी की जान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

Palak Tiwari's saree collection

पलकचे साडी कलेक्शन

तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह, वॉर्डरोब एक्सपेरिमेंट्स आणि ब्युटी लूकमुळे ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते.आज आपण पलकचे साडी कलेक्शन पाहणार आहोत जे तुमच्यावरही खुप सुट होतील

Palak Tiwari's saree collection

फ्लोरल प्रिंटेड कॉटन साडी

लेटेस्ट फोटोंमध्ये पलक फ्लोरल प्रिंटेड कॉटनची साडी नेसलेली दिसत आहे.हि साडी तुम्हीही ट्राय करु शकता

Palak Tiwari's saree collection

लाल साडी

पलक तिवारीची हि लाल साडी आकर्षक दिसत आहे. चमकदार लाल हॉल्टरनेक स्ट्रॅपी ब्लाउज तिच्या साध्या लाल साडीसह परिपूर्ण दिसत आहे .

Palak Tiwari's saree collection

चमकदार ब्लेड साडी

पलकने चमकदार ब्लेड साडीतील स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. पलकने त्याच रंगाच्या आणि पॅटर्नच्या स्ट्रॅपी ब्लाउजसह साडी कॅरी केली आहे

Palak Tiwari's saree collection

ऑल-बेज साडी

या फोटोत पलकने ऑल-बेज साडी कॅरी केली आहे.मेटॅलिक ओठांचा रंग आणि चमकदार पापण्यांसह मेकअपने पलकने तिचा एथनिक लुक पूर्ण केला आहे

Palak Tiwari's saree collection

लाल रंगाची नेट साडी

पलकने या लाल रंगाच्या नेटच्या साडीत जबरदस्त पोज दिली आहे. यातील तिची स्टाइल तिच्या चाहत्यांना खूप आवडते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palak Tiwari's saree collection