Pandit Jawaharlal Nehru : नेहरूंचे हे 8 विचार तरुणांचं आयुष्य बदलतील

साक्षी राऊत

नेहरूंची पुण्यतिथी

भारतातलं दमदार व्यक्तीमत्व आपले नेहरू. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने त्यांचे असे काही विचार जाणून घेऊया जे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील.

Pandit Jawaharlal Nehru

भविष्य

आजची मुले उद्याचं भविष्य घडवतील. ज्या पद्धतीने आपण त्यांना घडवू त्याच पद्धतीने ते देशाचं भविष्य घडवतील. असे त्यांचे मत होते.

Pandit Jawaharlal Nehru

अनुभव

वेळ ही दिवस, महिने, वर्ष गेल्याने जात नाही तर वेळ समजून घेत अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे वेळेचे महत्व जपा.

Pandit Jawaharlal Nehru

कुत्सित विचार

समाजातील कुत्सित विचाराच्या लोकांना असेच सोडल्यास देशातील गरीब जनता आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतील.

Pandit Jawaharlal Nehru

आदर्श

अपयश तेव्हाच मिळतं जेव्हा आपण आपले आदर्श आणि उद्देश्य विसरतो. तेव्हा आदर्शासह पुढची वाटचाल करावी.

Pandit Jawaharlal Nehru

स्वप्न

तुमची स्वप्न शांतिनेच पूर्ण होऊ शकतात. तेव्हा स्वप्नांसाठी संघर्ष करा पण तो मेहनतीचा असावा. वादाचा नाही.

Pandit Jawaharlal Nehru

लहान मुलांना जपा

लहान मुळे बगिच्यातल्या कळ्यांप्रमाणे असतात. त्यांचं पालणपोषण योग्य काळजी घेत केलं पाहिजे.

Pandit Jawaharlal Nehru

जिव्हाळा

लहान मुलांविषयी नेहरू यांना विशेष जिव्हाळा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Jawaharlal Nehru