'फरीदाला पाहिले अन् गझलसम्राट तिच्या प्रेमातच पडले'!

युगंधर ताजणे

गझल सम्राट पंकज उधास यांच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

Pankaj Udhas Lovestory

तब्बल चार दशकांहून अधिक काळ पंकज यांनी आपल्या सुरावटींनी चाहत्यांना जिंकून घेतले होते. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत विश्वाची मोठी हानी झाली आहे.

Pankaj Udhas Lovestory

सोशल मीडियावरुन पंकजींना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आदरांजली वाहिली आहे.

Pankaj Udhas Lovestory

या सगळ्यात पंकज उधास यांच्या लाईफ स्टोरी विषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

Pankaj Udhas Lovestory

सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय पंकज उधास आणि त्यांची पर्सनल लाईफ यावर नेटकऱ्यांनी शोध घेतला आहे.

Pankaj Udhas Lovestory

पंकज आणि फरीदा यांच्या लवस्टोरीविषयीच्या आठवणींना नेटकऱ्यांकडून उजाळा दिला जात आहे.

Pankaj Udhas Lovestory

पंकज उधास यांच्या शेजारी राहणाऱ्या फरीदा यांच्यावर जीव जडला होता. त्यांच्या या नात्याची तेव्हा खूप चर्चाही झाली होती.

Pankaj Udhas Lovestory

पंकज उधास जसे त्यांच्या गझलसाठी प्रसिद्ध होते. तशीच त्यांची लव्हस्टोरीसुद्धा चाहत्यांमध्ये तितकीच लोकप्रिय होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaj Udhas Lovestory