आता थांबण्याचा विचार करतोय!

युगंधर ताजणे

प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी हा आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मैं अटल हू मध्ये पंकज लीड रोल मध्ये दिसणार आहे.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

सध्या मैं अटल हू चे जोरदार प्रमोशन सुरु आहे. त्यानिमित्तानं पंकजनं वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

एका मुलाखतीमध्ये त्यानं त्याच्या गेल्या दोन दशकांतील संघर्षाविषयी भाष्य केले आहे.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

पंकजनं आता आपल्याला त्या कामाचा ताण असह्य झाल्याचे म्हटले आहे. भविष्यात आपण अनेक गोष्टींचा त्याग करणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

आपल्याला किमान आठ तासांची झोप आवश्यक आहे. मात्र ते मिळत नाही. अशी पंकजची तक्रार आहे.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

येत्या काळात आपण कामातून ब्रेक घेणार असल्याचा विचार करत असल्याचे पंकजनं म्हटले आहे.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role

मैं अटल हू मध्ये पंकजनं मुख्य भूमिका साकारली असून त्याच्या त्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankanj Tripathi Bollywood Actor Main Atal Hoon Lead Role