मुलांच्या बाबतीत पालकांनी या चुका कधीही करु नयेत

Anuradha Vipat

तुलना

मुलांचे परीक्षांचे गुण पाहून दुसऱ्या मुलामुलींशी त्यांची तुलना अजिबात करू नका

Parents never make mistakes to children

मानसिक आरोग्य

यामुळे मुलांच्या डोक्यावर अधिक ताण येतो आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो.

Parents never make mistakes to children

कलेप्रमाणे समजून घ्या

मुलांच्या कलेप्रमाणे गोष्ट समजून घ्यावी 

Parents never make mistakes to children

मुलाला काय आवडतं 

आपल्या मुलाला काय आवडतं हे पालकांनी पाहाव

Parents never make mistakes to children

टोचून बोलू नका

सतत मुलांना टोचून बोलू नका

Parents never make mistakes to children

कुटुंबात अडचणी

आपल्या कुटुंबात अडचणी आहेत असं मुलांना सांगू नका

Parents never make mistakes to children

मनोबल

मुलांच्या पाठीशी उभं राहायचं सोडून बरेचदा पालक त्यांचं मनोबल खच्ची करतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parents never make mistakes to children