Paridhi Sharma : परिधी सारख ग्लॅमरस राहणं तुम्हाला जमेल का?

Anuradha Vipat

महाराणी जोधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिधी शर्मा 

Paridhi Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

परिधी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Paridhi Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

परिधी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Paridhi Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच परिधीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Paridhi Sharma

फोटो वायरल

परिधीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Paridhi Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही परिधीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Paridhi Sharma

हॉट लूक

या फोटोत परिधी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paridhi Sharma