Parineeti Chopra : या नेत्याला डेट करतेय परिणीती? याआधी 3 ब्रेकअप...

साक्षी राऊत

आम आदमी पार्टीचे नेता राघव चढ्ढासोबत दिसल्यानंतर परिणीती चोप्रा परत एकदा परत चर्चेत आली आहे. त्यानंतर तिच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.

Parineeti Chopra Dating

परिणीती चोप्राला राघवसह आधी लंच नंतर दुसऱ्या दिवशी डिनरवर बघितल्या गेलंय. सूत्रांनुसार हे दोघे एकमेकांना डेट करताय.

Parineeti Chopra Dating

तुम्हाला माहितीये परिणीतीला याआधी अनेकदा अपयश आलंय. तिचे नाव अर्जून कपूर ते आदित्य रॉय कपूरपर्यंत जोडल्या गेलेय.

Parineeti Chopra Dating

मात्र असं म्हटलं जातं की परिणीती आणि चरित देसाई अफेअरनंतर लग्नही करणार होते. चरित एक असिस्टंट डायरेक्टर आहे. मात्र हे नातंही जास्त काळ टिकू शकलं नाही.

Parineeti Chopra Dating

मनीष शर्मासोबतही तिचं नाव जोडलं गेलं. तो एक फिल्ममेकर आहे. मात्र अॅक्ट्रेसने कधी कन्फर्म केलं नाही.

Parineeti Chopra Dating

ब्रेकअपनंतर ती अनेकदा डिप्रेशनमध्ये गेलीय. तिने खुद्द सांगितले की ती खूप मोठ्या हार्ट ब्रेकचा सामना करून चुकली आहे.

Parineeti Chopra Dating

२०११ पासून तीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra Dating