'राघनिती'चं न्यू इयर सेलिब्रेशन व्हायरल!

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्रीने परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी लंडनमध्ये नवीन वर्ष साजरे केले.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

नवीन वर्षानिमित्त परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सुट्टीचे काही फोटो शेयर केले होते.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या काही रोमँटिक फोटोंना नेटकरी पसंती देत आहेत.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा लग्नानंतरचे पहिले नवीन वर्ष साजरे करत आहेत.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

परिणीतीने लिहिले की, 'माझ्या प्रियजनांसोबत ख्रिसमस आणि नवीन वर्षामध्ये घालवलेले खास क्षण....नव वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.'

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी 2023 मध्ये 24 सप्टेंबर रोजी लग्न केले.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

या जोडप्याचा उदयपूरमध्ये हळदी आणि मेहंदी समारंभ झाला.

Parineeti Chopra Raghav Chadha celebrate New Year in Europe photo viral

फायटर ते इंटर्न : दीपिका यंदा मोठा पडदा गाजवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.