परिणिती की, तिचा होणारा नवरा राघव चड्डा, कोण आहे जास्त श्रीमंत?

धनश्री भावसार-बगाडे

खास गोष्टी

नुकताच साखरपुडा झालेल्या या जोडीविषयीच्या या खास गोष्टी तुम्हाला माहित नसतील.

Parineeti Raghav Networth | esakal

साखरपुडा

आम आदमा पक्षाचा युवा चेहरा राघव चड्डा आणि प्रसिद्ध अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा साखरपुडा नुकताच कनॉट प्लेसच्या कपूरथला हाउसमध्ये मोठ्या थाटात झाला.

Parineeti Raghav Networth | esakal

राघव चड्डा करिअर

राघव चड्डा राजनेत्याबरोबर एक प्रसिद्ध चार्टड अकांटंटही आहेत. सध्या त्यांचं करिअर जोरदार सुरू आहे.

Parineeti Raghav Networth | esakal

साधी राहणी

पण त्यांना साधी राहणी आणि सामान्य जीवनशैली जगायला आवडते.

Parineeti Raghav Networth | esakal

एकुण संपत्ती

उपलब्ध माहितीनुसार राघव चड्डा यांची एकूण संपत्ती ५० लाख रुपये एवढी आहे.

Parineeti Raghav Networth | esakal

शिक्षण

परिणिती आणि राघव यांनी दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून शिक्षण घेतलं आहे.

Parineeti Raghav Networth | esakal

परिणितीचे उत्पन्नाचे साधन

परिणिती अभिनेत्री असून सिनेमा आणि जाहिराती हे तिच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहेत.

Parineeti Raghav Networth | esakal

घर आणि कार्स

परिणितीकडे एक सी-फेसिंग घर आहे. जॅग्वार XJL, ऑडी ए6 आणि ऑडी Q5 अशा लग्झरी कार्स आहेत.

Parineeti Raghav Networth | esakal

एकूण संपत्ती

परिणितीकडे राघवपेक्षा खूप जास्त संपत्ती आहे. उपलब्ध माहितीनुसार तिची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Raghav Networth | esakal