Raghav Chadha : राघववरंच का जडलं परिणीतीचं मन?

रोहित कणसे

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने अन् आम आदमी पार्टीचे नेते आणि खासदार राघव चढ्ढासोबत एंगेजमेंट केली आहे.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

राघव चड्डाचा जन्म ११ नोव्हेंबर १९८८ साली दिल्लीत झाला असून माता-पिता अलका आणि सुनील चड्ढा आहेत.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

पण तुम्हाला खासदार चड्ढा किती शिकलेले आहेत माहिती आहे का?

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

राघव चड्ढांचे शिक्षण मॉडर्न स्कूल बाराखंऊा रोड, नवी दिल्ली येथे सुरू झालं

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

राघवने २००९ साली दिल्ली युनिव्हर्सिटीच्या के श्री वेंकटेश कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

त्यानंतर राघव यांनी लंडन येथे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एमबीएचं शिक्षण घेतलं.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

तसेच राघव चड्ढा २०११ मध्ये दिल्ली इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्समधून चार्टर्ड अकाउंट कोर्स देखील केला आहे.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

२०१२ साली आपमध्ये सामिल होत त्यांनी राजकीय क्षेत्रात करियर सुरू केलं.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification

राघव चड्ढा राज्यसभेतील सर्वात कमी वयाचे खासदार आहेत, तसेच दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि दिल्लीतील राजेंद्रनगरचे आमदार देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Raghav Engagement check raghav Chadha Education and qualification