परिणीतीने पती राघवला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,शेअर केले रोमँटिक फोटो

Anuradha Vipat

नुकतेच लग्नबंधनात

परिणीती चोप्रा आणि राजकारणी राघव चढ्ढा नुकतेच लग्नबंधनात अडकले.

Parineeti wishes her husband on birthday

लग्नानंतरचा पहिला वाढदिवस

आज राघव चढ्ढा यांचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे.

Parineeti wishes her husband on birthday

पतीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

या खास प्रसंगी अभिनेत्री परिणीती चोप्राने सोशल मीडियावर पतीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र लिहिली आहेत .

Parineeti wishes her husband on birthday

सुंदर आणि रोमँटिक फोटो

तिने स्वतःचे आणि पतीचे अनेक सुंदर आणि रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत.

Parineeti wishes her husband on birthday

देवाने मला दिलेलं सर्वोत्तम गिफ्ट

या फोटोंना तिने कॅप्सन दिले आहे, तू देवाने मला दिलेलं सर्वोत्तम गिफ्ट आहेस! तुझे मन आणि बुद्धी,तुझी मूल्ये, प्रामाणिकपणा आणि विश्वास मला एक चांगला माणूस होण्यासाठी प्रेरित करते.

Parineeti wishes her husband on birthday

राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे एका भव्य विवाहसोहळ्यात लग्न केले.

Parineeti wishes her husband on birthday

या लग्नाला हजेरी लावली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गजांनी या लग्नाला हजेरी लावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti wishes her husband on birthday