परिणीतीच्या आईने राघव चड्ढासाठी लिहिली भावनिक पोस्ट,म्हणाली-बेस्ट जावई

Anuradha Vipat

सोशल मीडियावर शुभेच्छा

आज 11 नोव्हेंबर रोजी राघव चढ्ढा 35 वर्षांचे झाले आहेत. या अभिनेत्याला त्याच्या पक्षातील सदस्य आणि बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सोशल मीडियावर खूप शुभेच्छा मिळत आहेत.

Parineeti's mother emotional post for Raghav

सासरचे प्रेम

आता राघव चड्डाला सोशल मीडियावर सासरचे प्रेम मिळाले आहे.

Parineeti's mother emotional post for Raghav

भावनिक पोस्ट

त्यांची सासू अर्थात परिणीती चोप्राच्या आईने राघव चड्ढासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Parineeti's mother emotional post for Raghav

जावयावर केले खूप प्रेम व्यक्त

राघव चड्ढा यांना आशीर्वाद देत परिणीतीच्या आईने तिच्या जावयावर खूप प्रेम व्यक्त केले आहे.

Parineeti's mother emotional post for Raghav

लग्नाचे फोटो शेअर

परिणीती चोप्राची आई रीना चोप्राने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून राघव चड्ढाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Parineeti's mother emotional post for Raghav

कुटुंबाचा भाग बनवल्याचा अभिमान वाटतो

तिने लिहिले की, राघव चड्ढाला तिच्या कुटुंबाचा भाग बनवल्याचा अभिमान वाटतो. तसेच रीना चोप्रा राघव चड्ढाला देवाने दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद मानते.

Parineeti's mother emotional post for Raghav

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

याआधी आज परिणीती चोप्राने तिचा नवरा राघव चढ्ढा यांना वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti's mother emotional post for Raghav