पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याचा अनोखा अंदाज,स्टाईलिश लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Anuradha Vipat

पॅरिस फॅशन वीक

ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकच्या 'लॉरिअल' शोमध्ये सहभागी झाली आहे

Paris Fashion Week

लॉरिअल'ची ब्रँड अॅम्बेसेडर

ऐश्वर्या ही 'लॉरिअल'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

Paris Fashion Week

स्टायलिश लूक

ती पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर सुपर स्टायलिश लूकमध्ये दिसली.

Paris Fashion Week

फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ऐश्वर्या रायचे या कार्यक्रमात रॅम्पवर चालतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Paris Fashion Week

गोल्डन रंगाचा ड्रेस

योवळी ऐश्वर्याने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Paris Fashion Week

लूक पूर्ण करण्यासाठी

लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड रिंग्ज, कानातले आणि सोनेरी हिल्स घातल्या होत्या.

Paris Fashion Week

मोकळे केस

ऐश्वर्याने तिचे केस मोकळे ठेवले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paris Fashion Week