Parle-G Girl: 'पारले-जी'च्या पॅकेटवरील मुलगी सापडली?

Sandip Kapde

आज भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारची बिस्किटे आहेत

Parle-G girl | esakal

पार्ले जीची चर्चा काही गेगळीच -

आज जरी स्वादिष्ट कुकीजने बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे, परंतु पारले जीची चर्चा काही गेगळीच आहे

Parle-G girl | esakal

गरमागरम चहा आणि पारले-जी

गरमागरम चहात पारले जी बिस्किट बुडवून खाण्याची मजा काही वेगळीच असते

Parle-G girl | esakal

गोंडस मुलगी कोण?

पारले-जी बिस्किटच्या रॅपरवर एक गोंडस मुलगी आहे

Parle-G girl | esakal

ज्याबद्दल लोकांनी खूप चर्चा केली आहे.

Parle-G girl | esakal

यापैकी पहिले नागपूरच्या नीरू देशपांडे, गुंजन गंडानिया आणि आयटी उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती आहेत.

Parle-G girl | esakal

व्यवस्थापकाचे स्पष्टीकरण -

अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्यावर पारले-जी च्या उत्पादन व्यवस्थापकाला पुढे येणे भाग पडले.

Parle-G girl | esakal

चित्र कोणाचे?

पॅकेटवर दिसणारे मुलीचे चित्र कोणाचेच नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Parle-G girl | esakal

काल्पनिक प्रतिकृती

ही काल्पनिक प्रतिकृती आहे. हे चित्र 60 च्या दशकात मगनलाल दहिया नावाच्या चित्रकाराने तयार केले होते.

Parle-G girl | esakal

निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे सोयाबीन , जाणून घ्या फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soyabean Benefits | esakal