Pashmina Roshan
esakal

Pashmina Roshan : ऋतिक रोशनच्या बहिणीच्या ग्लॅमरस लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष...

सकाळ डिजिटल टीम

Pashmina Roshan

हृतिक रोशनची बहिण पश्मिना रोशन

Pashmina Roshan
Pashmina Roshan

सध्या पश्मिना तिनं केलेल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे

Pashmina Roshan
Pashmina Roshan

 पश्मिनाचे चाहते आणि फॉलोअर्स तिची ही नवी स्टाईल पाहून तिच्या सौंदर्यावर घायाळ झाले आहेत 

Pashmina Roshan
Pashmina Roshan

पश्मिना अनेकदा लाल ड्रेसमध्ये फोटो शेअर करत असते

Pashmina Roshan

पश्मिना हृतिक रोशनची काका आणि प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांची मुलगी आहे

Pashmina Roshan

पश्मिता इश्क विश्क रिबाऊंड या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे

Pashmina Roshan

या फोटोंमध्ये पश्मिनाची बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pashmina Roshan