Asha Negi : 'या' अभिनेत्रीचे बेडरूममधील खासगी फोटो व्हायरल; इंटरनेटवर उडाली खळबळ

सकाळ डिजिटल टीम

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री आशा नेगीनं आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय.

आयुष्यातील क्षण शेअर

आजकाल अभिनेत्री अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसत नसली, तरी ती सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते.

हॉट फोटोशूट

आता अलीकडंच अभिनेत्री आशा नेगीनं तिच्या लेटेस्ट सिझलिंग आणि हॉट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

इंटरनेटवर धुमाकूळ

आशा नेगीच्या या लेटेस्ट फोटोशूटनं पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

बेडरूममधील फोटो व्हायरल

वास्तविक, अभिनेत्रीनं तिचे बेडरूममधील काही खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सिझलिंग लूक

या फोटोंमध्ये आशा टॉपलेस होत असून स्वत:ला ब्लँकेटनं लपेटून अतिशय सेक्सी फोटो क्लिक करत आहे.

सोशल मीडियावर खळबळ

अभिनेत्रीच्या या लूकनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Asha Negi Photo