पायांची शोभा वाढवणारे डिझायनर पैंजणांचे प्रकार, तुम्हाला कुठले आवडलेत?

साक्षी राऊत

पैंजण

मार्केटमध्ये एकापेक्षा एक भारी डिझाइन्सचे पैंजण उपलब्ध असतात.

Payal Designs

पायांची शोभा वाढवतात पैंजण

पैंजण पायाची शोभा वाढवतात.

डिझाइन्स

मार्केटमध्ये आणि ऑनलाइनसुद्धा अनेक प्रकारच्या पैंजणांच्या डिझाइन्स तुम्हाला दिसून येतील. जाड पण सुरेख पैंजण पायाची शोभा वाढवतात.

कस्टमाइज डिझाइन

तुम्हाला जोडवे आणि पैंजण अशी एकत्रित डिझाइनसुद्धा कस्टमाइज फॉर्ममध्ये मिळेल.

गोल्डन आणि व्हाइट कॉम्बिनेशनच्या डिझाइन्ससुद्धा पायात उठून दिसतात.

जाड पट्टीचे पैंजण

या प्रकारात तुम्हाला अनेक डिझाइन्स मिळतील.

पैंजणाचा वेगळा प्रकार

या पैंजणाच्या प्रकारात तुम्हाला पैंजणाचे हूक मिळणार नाही. यात स्क्र्यू सारखा मोठा हूक असतो. तो स्क्र्यू फिट केल्यानंतर पैंजण तुमच्या पायात फिट बसतं.

मोत्यांची डिझाइन

मोत्यांची डिझाइन असलेले पैंजणही पायात भारी दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.