'आर्य 3'मधील सुष्मिता सेनच्या भुमिकेचे लोकांनी केले कौतुक,म्हणाले...

Anuradha Vipat

क्राईम थ्रिलर मालिका

सुष्मिता सेनने तिची बहुप्रतिक्षित क्राईम थ्रिलर मालिका 'आर्या 3' द्वारे ओटीटीवर पुनरागमन केले आहे.

Sushmita Sen's role in 'Arya 3'

डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित

या वेब सिरीजचे ४ भाग डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होत आहेत.

Sushmita Sen's role in 'Arya 3'

सोशल मीडियावर लोकप्रिय

सुष्मिताची ही वेब सिरीज ओटीटीवर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाली आहे.

Sushmita Sen's role in 'Arya 3'

सुष्मिता सेनचा लूक

आर्या 3 मधील सुष्मिता सेनचा लूक प्रेक्षकांना आवडला आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

Sushmita Sen's role in 'Arya 3'

एपिसोडमधील थरार कायम

युजरने लिहिले की, 'बॉकीच्या एपिसोडमधील थरार कायम ठेवण्यासाठी पहिला भागच पुरेसा आहे. इथे जोक्स चालत नाहीत कारण आर्या आली आहे

Sushmita Sen's role in 'Arya 3'

व्यक्तिरेखेबद्दल

सुष्मिता सेनच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचे तर, यावेळी आर्या पूर्वीपेक्षा अधिक ताकदवान आणि कणखर असल्याचे दाखवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushmita Sen's role in 'Arya 3'